दोन अंतराळयाने, प्रत्येक बाजूला एक, समोरासमोर एकमेकांवर मारा करतात. स्टिक तुमचे यान हलवते, बटण मारते. तीन निशाणे लागले की बाद. मधूनमधून एक लघुग्रह जातो आणि ढालीचे काम करतो.
Mini Games GO